संपर्कात येताच ‘ही’ गोळी खा! दुसरी लाट भयंकर आहे, संसर्ग होणारच नाही, कफ, खोकला रात्री बंद…

ही आयुर्वेदिक गोळी बनवण्यासाठी सहा घरगुती घटक लागणार आहेत. सहाही जे घरगुती घटक आहेत त्यांना आयुर्वेदामध्ये औषधीय स्थान आहे. हे घटक कुठलाही साईड इफेक्ट तुमच्या शरीरावर करत नाहीत. परंतु याचा इफेक्ट इतका मजबूत आहे की तुमचा कफ आहे किंवा खोकला आहे, घशामध्ये जर खवखव होत असेल किंवा तुमच्या छातीमध्ये घरघर होत आहे या सगळ्या गोष्टींवर अत्यंत उत्कृष्ट नैसर्गिक आयुर्वेदिक वडी आहे. मित्रांनो आपण सध्या पाहत आहे परिस्थिती भयंकर आहे, संसर्ग खूप वाढलेला आहे आणि हा

संक्रमण होताच शरीरात हा बदल होईल, लगेच करा हा साधा उपाय, सर्दी खोकला कफ गायब होईल…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो शरीरामध्ये संक्रमण झाल्याबरोबर काही बदल आपल्या शरीरामध्ये जाणवत आहेत. ही लक्षणे इतकी सामान्य आहेत की त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय आणि हीच परिस्थिती सध्या कठीण ठरत आहे. म्हणून शरीरामध्ये जर संक्रमण झालं तर शरीरामध्ये आपल्या तात्काळ बदल दिसतो. पहिल्या दिवसापासून ते पाचव्या दिवसापर्यंत जे आपल्या शरीरात बदल होतात ते बदल खूप महत्वाचे आहे आणि या पाचव्या दिवसापर्यंत आपण कोणते आयुर्वेदिक उपाय करायचे आहेत या सर्व गोष्टी आम्ही आज तुम्हाला सांगणार