रोजच्या चहात हे ५ दाने टाका!कसलाच संसर्ग होणार नाही, घसा संसर्ग रात्रीत बरा…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज तुम्हाला आम्ही एक आयुर्वेदिक चहा घेऊन आलो आहे. रोजचा जो तुम्ही चहा पिता त्यामध्ये चहा पत्ती, साखर आणि दूध, तर हे दूध जे तुम्ही घालता ते घालू नका. सध्या परिस्थिती खूप गंभीर आहे. कोणत्याही प्रकारचा संसर्ग जर नको असेल तर आम्ही सांगितलेला चहा तुम्ही पिला पाहिजे. यामध्ये आम्ही चार पदार्थ टाकलेले आहेत. या चहा मध्ये तुम्हाला काय फायदा होणार आहे तर तुम्हाला कोणताही गळ्यामध्ये संसर्ग होणार नाही, घश्यामध्ये