खोकल्याचे सर्वात प्रभावी औषध, कितीही भयंकर कफ मिनिटात बाहेर फेका…

आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कोरडा खोकला येत असेल किंवा कफयुक्त खोकला येत असेल तर तो पूर्णपणे बरा होणार आहे. तसेच श्वसनाच्या सर्व समस्यांवर हे रामबाण औषध आहे. या औषधामुळे तुमची ऑक्सिजन लेव्हल नेहमी शंभर टक्के राहील आणि तुम्हाला कधीही ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. शिवाय घसा खवखवणे, घसा दुखणे, छातीत कफ साचने या सर्व समस्यांवर हा उपाय म्हणजेच रामबाण औषध आहे. हा उपाय कसा करायचा हे आपण पाहुया. हा उपाय करण्यासाठी

सध्या ही ‘भाजी’ वरदान आहे, ऑक्सीजन १००%, प्रतिकारशक्ती १० पट, संसर्ग होणार नाही…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो सध्याचा जो काळ आहे तो भयंकर संसर्गाचा आहे. या संसर्गाच्या काळातही आपल्याला जर निरोगी राहायचं असेल तर त्या वर एकमेव मार्ग आहे तो म्हणजे आपली प्रतिकार शक्ती वाढवण. आपलं शरीर मजबुत करण. बाह्य जे विषाणू असतील, जंतू असतील, जिवाणू असतील, याचा जो आपल्या शरीरावर होणार अटॅक आहे तो जर परतवून लावायचा असेल तर आपल्या शरीरामध्ये तशी प्रतिकार शक्ती उत्पन्न होणं गरजेचं आहे. मित्रांनो ही प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आम्ही एक