फक्त ५ मिनिटे हा व्यायाम करा, फुफुस स्ट्रॉंग होतील, ऑक्सिजन कधीही कमी पडणार नाही, मणक्याचे आजार गायब…

रोज उठल्याबरोबर सकाळी पाच मिनिटे फक्त हा छोटासा व्यायाम करा, आयुष्यामध्ये तुमच्या शरीरात कधीही ऑक्सिजन लेव्हल शंभरच्या खाली येणार नाही. आयुष्यामध्ये ऑक्सिजन गरज कधीही पडणार नाही. तुमचे फुफ्फुसे इतके स्ट्रॉंग होतील की कसल्याही इन्फेक्शनला तुमचे फुफ्फुस बळी पडनार नाही. इतकं हा जबरदस्त व्यायाम आहे. त्याचबरोबर ज्यांना बीपीची समस्या आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, आयुष्यामध्ये कधीही हृदयविकाराचा त्रास होणार नाही हार्ट अटॅकचा धोकाच राहणार नाही जर तुम्ही हा पाच मिनिटे व्यायाम केला तर. त्याचबरोबर काही जणांना उठल्याबरोबर

२ रुपयाची खडीसाखर, सर्दी खोकला छातीतील कफ एक रात्रीत गायब…

मित्रांनो आज आपण सर्दी, खोकला, कफ यावरचा रामबाण असा उपाय पाहणार आहोत. साधे आणि घरीच करता येण्यासारखे असे काही उपाय आहेत ते आपण करत असतो. मित्रांनो यासाठी आपल्याला लागणार आहे दालचिनी. दालचिनी ही मसाल्यामधीलच एक पदार्थ आहे. दालचिनी ही आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. मित्रांनो टोरहो नावाचा एक सर्वात जुना ज्यू धर्मातला ग्रंथ आहे. त्यामध्ये दालचिनीचा खास उल्लेख करण्यात आला आहे. दालचिनीमध्ये प्रथिने, कर्बोदके, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम, थायमिन, अ व क ही जीवनसत्त्वे