फक्त 5 दिवसाचा उपाय करेल पोटाचा घेर झटक्यात कमी…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. डिलिव्हरी नंतर 80% महिलांना पोटाचा घेर सुटण्याची समस्या निर्माण होत असते. डिलिव्हरी होऊन जर 1 वर्षापेक्ष्या जास्त झाले असेल तर अशा माताभगिनींचा पोटाचा वातीया किंव्हा पोटाचा घेर कमी कमी होऊ शकतो का? तर नक्की होऊ शकतो. त्यासाठी कोणताही औषध घ्यायची सुद्धा गरज नाही. फक्त मासिक पाळी मध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती गोष्ट आम्ही आज तुम्हाला सांगणार आहे. पूर्वीच्या काळामध्ये महिलांच्या 4 ते 5 डिलिव्हरी व्हायच्या तरी सुद्धा पोटाचा