“कच्च्या लसणाचे” ५ पक्के फायदे आणि एक नुकसान ९९ टक्के लोकांना माहीत नाही…

आपल्या रोजच्या जेवणात आपण लसूण वापरतो तो फक्त खाद्यपदार्थ म्हणून नाही तर एक औषध म्हणून पण लसूण वापरली जाते. एका वेळेस गांधीजींनी लसूणाला गरिबांची कस्तुरी असे संबोधले होते, त्याचा अर्थ असा होता की ज्या लोकांमध्ये कस्तुरी खरेदी करण्याची क्षमता नसते, ते कस्तूरीचे सर्व फायदे लसणातून प्राप्त करू शकतात. मासाहार केल्यावर शरीराला होणारे नुकसान लसूण भरून काढते त्यामुळे मासाहारात लसणाचा वापर जास्त केला जातो. दूषित वातावरणाशी लढण्याचे बळ लसूण आपल्याला देते. चला तर मग लेखामध्ये पुढे