Thursday, January 27
Shadow

अध्यात्म

या आहेत जगातील सर्वात लकी राशी 30 ऑक्टोबर पासून उघडतील यांच्या नशिबाची दार पुढील 12 वर्षं सुखाचे…

या आहेत जगातील सर्वात लकी राशी 30 ऑक्टोबर पासून उघडतील यांच्या नशिबाची दार पुढील 12 वर्षं सुखाचे…

अध्यात्म
या आहेत जगातील सर्वात लकी राशी. 30 ऑक्टोबर पासून उघडतील यांच्या नशिबाची दारे, पुढील बारा वर्षे सुखाचे. मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रहनक्षत्र जेव्हा अनुकूल बनण्यास सुरुवात होते तेव्हा त्याचे शुभसंकेत प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. मनुष्य जीवन हे गतिशील असून मानवी जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीनुसार मनुष्याच्या जीवनात शुभ अथवा अशुभ घडामोडी घडत असतात. ग्रहनक्षत्र जेव्हा नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कितीही मेहनत केली तरी यश प्राप्त होण्यास वेळ लागतो. बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीचा मनुष्याच्या जीवनावर खुप मोठा परिणाम घडत असतो. नकारात्मक ग्रहदशा मनुष्याला जीवन नकोसे करून सोडते पण मनुष्याच्या जीवनात काळ कधीही सारखा नसतो. नकारात्मक ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडून यायला व...
ही आहे जगातील सर्वात ताकदवान फळभाजी, एकदा खाल्ली की हे काही आजार कायमचे दूर जातात.!

ही आहे जगातील सर्वात ताकदवान फळभाजी, एकदा खाल्ली की हे काही आजार कायमचे दूर जातात.!

अध्यात्म, आरोग्य
कोरोनाच्या युगात प्रत्येकजण आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर देत आहे. जर आपण थकवा, अशक्तपणा, अशक्त प्रतिकारशक्तीसह अशक्तपणा यासारख्या समस्यांशी झुंज देत असाल तर टेन्शन घेऊ नका. आयुर्वेदात अशा अनेक भाज्या आणि फळांबद्दल सांगितले आहे ज्यांच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती आपण कोणत्याही औषधांशिवाय वाढवू शकतो. यामध्ये असणाऱ्या भाजीचे नाव काकोडा आहे. काकोडाकाकोडा कंटोला, काक्रोल, भट, कडू, कोरोला आणि करटोली, पडोरा अशा अनेक नावांनीही ओळखले जाते. ही एक औषधी भाजी मानली जाते. त्यात असलेले पोषक घटक तुम्हाला कर्करोग, मधुमेह यासारख्या धोकादायक आजारांपासून सुरक्षित ठेवतात. एवढेच नाही तर या भाजीच्या सेवनाने लठ्ठपणाही कमी होतो. काकोडा भाजीकाकोडा भाजी नियमित खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढू लागते. म्हणूनच काही लोक याला रक्त वाढवणारे यंत्र असेही म्हणतात. या भाजीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कोंबडीपेक्ष...
शिव आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी घातल्या जाणाऱ्या रुद्राक्षाचे वैज्ञानिक फायदे  जाणून घेतल्यावर व्हाल हैराण

शिव आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी घातल्या जाणाऱ्या रुद्राक्षाचे वैज्ञानिक फायदे जाणून घेतल्यावर व्हाल हैराण

अध्यात्म, आरोग्य, रोचक
भारतीय संस्कृतीमध्ये परंपरा आणि रूढींना विशेष महत्व दिले गेले आहे. शिवपुराणानुसार भगवान शिवजींच्या डोळ्यातून काही अश्रू पृथ्वीतलावर पडले आणि त्यातून रुद्राक्षांची निर्मिती झाली. रुद्राक्ष हे महादेवाचे एक प्रमुख प्रतिक मानले जाते. शिव आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी रुद्राक्षांची माळ धारण करणे हे अत्यंत पवित्र समजले जाते. रुद्राक्ष धारण करण्याच्या धार्मिक दृष्टिकोनातून आपण सर्वच परिचित आहोत असं काही नाही मात्र त्याचे आरोग्याशी संबंधित अनेक फायदे देखील आहेत हे आपल्याला नक्कीच माहित असले पाहिजे. रुद्राक्ष धारण केल्याने अनेक प्राणघातक आजार तुमच्यापासून दूर राहतात. त्यामुळे आपण रुद्राक्ष नक्कीच धारण करायला हवे. मात्र ते धारण करण्यासाठी आपल्याला रुद्रशाशी संबंधित योग्य ती माहिती असली पाहिजे. रुद्राक्ष धारण करण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत१.तणावाच्या समस्येपासून मुक्त व्हाविशिष्ट आयुर्वेदा...
ही आहे जगातली खूपच चमत्कारी वनस्पती, आरोग्यासाठी आहे हजारो फायदे.!

ही आहे जगातली खूपच चमत्कारी वनस्पती, आरोग्यासाठी आहे हजारो फायदे.!

अध्यात्म
जंगली जलेबी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्याकडे जंगली जिलेबीला इंग्लिश चिंच, विलायती चिंच असे देखील म्हणतात. इंग्लिश चिंचेमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आहेत जी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. इंग्लिश चिंच चवीला काहीशी गोड असल्याने अनेकांना ती खूप आवडते. तिच्यापासून मिळणाऱ्या फायद्यांबद्दल मात्र अनेकांना माहित नसते. इंग्लिश चिंच व्हिटॅमिन-सी समृद्ध आहे. कोरोना काळात व्हिटॅमिन सी किती महत्वाचे आहे हे तुम्हाला चांगले माहित आहे. व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त यामध्ये लोह आणि प्रथिने देखील समृद्ध आहे. त्यात असलेले प्रथिने तुमच्या शरीराच्या विविध भागांना बळकट करण्याचे काम करतात तर लोह तुमचे रक्त शुद्ध करते. अशाप्रकारे इंग्लिश चिंच तुमच्या शरीराच्या अनेक गरजा एकाच वेळी पूर्ण करते. इंग्लिश चिंच खाल्ल्याने दातांना चमक येते आणि ते मजबूत होतात. हे फळ खाल्ल्याने केवळ दातच नाही तर हाडेही मजबूत ...
आपल्या पोटात गॅस का व कसा  बनतो ? जाणून घ्या ५ प्रमुख कारणे, बदला आपल्या सवयी…

आपल्या पोटात गॅस का व कसा बनतो ? जाणून घ्या ५ प्रमुख कारणे, बदला आपल्या सवयी…

अध्यात्म
आजच्या काळामध्ये लठ्ठपणा व पोटात गॅस होणे, ही एक खूप मोठी समस्या होऊन बसली आहे. अनियमित खाणे, पौष्टिक व उत्तम खाण्याचा अभाव, वाईट सवयी आणि आळशीपणाची जीवनशैली या सर्व कारणामुळे जवळजवळ सर्वच व्यक्ति याला बळी पडल्या आहेत. घरच्या खाण्यापेक्षा , बाहेरच्या रोजच्या जंक फूड खाण्याच्या सवयींमुळे पोटात गॅस निर्माण होण्याच्या एका नवीन समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपण अनेक रोगांना आमंत्रण देत आहोत. प्रत्येक व्यक्तिला एकदातरी पोटात गॅस होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. जेव्हा तुम्ही लग्नाचे, किंवा एखाद्या समारंभात जेवता, तेव्हा ही समस्या तुम्हाला नक्कीच हैराण करते. कारण तेव्हा सगळेच पदार्थ आवडीचे असतात व आपण ते एकदाच भरपूर वाढून घेतो. पण ते आरोग्यासाठी हानिकारक आहेच पण थोडेसे लाजिरवाणे पण आहे. काहींचा असा समज असतो, की खूप उशिरा जेवण केल्यामुळे आपल्याला ही समस्या भेडसावते. पण तसे नाह...
जर तुमच्याजवळ आहेत देवीचे ठोकळे तर नक्की लक्ष्यात घ्या या गोष्टी नाहीतर…

जर तुमच्याजवळ आहेत देवीचे ठोकळे तर नक्की लक्ष्यात घ्या या गोष्टी नाहीतर…

अध्यात्म
प्रत्येकाला वाटते की आपण खुप धनवान असावे, खुप श्रीमंत असावे, आपल्याकडे भरपूर पैसा असावा. काही व्यक्तींच्या बाबतीत हे खरे होतेही परंतु काही व्यक्तींच्या नशिबात धन नसतेच. जर तुम्हालाही धन मिळवायचे असेल भरपूर पैसा हवा असेल तर आज आपण एक उपाय पाहणार आहोत. तसे तर हा उपाय नाही परंतु हे श्रद्धा भावनेने हे कार्य केले तर देवी लक्ष्मीची कृपा आपण सहज मिळवू शकतो. जर तुमच्याकडे पाच किंवा दहा रुपयांची वैष्णवी देवीची छापील नाणी असतील तर तुम्ही नक्कीच मालामाल होऊ शकता. आजकाल मोठमोठ्या नोटांचे युग आहे. पाचशे व दोन हजारच्या नोटा आज चलनात आहेत. म्हणून नाण्यांकडे कोणी लक्ष देत नाही. नाणी सांभाळणेही थोडे जिकिरीचे काम आहे.परंतु ज्योतिष शास्त्रात नाण्यांचे खूप महत्त्व सांगितले गेले आहे. म्हणून देवी लक्ष्मीचे पूजन करण्याचा सर्वात मोठा दिवस म्हणजे दिवाळीच्या दिवशी न चुकता नाण्यांचे पूजन केले जाते. अशाच...
चाणक्यनिती- मनुष्याची या ४ प्रकारची भूक कधीही मिटत नाही…

चाणक्यनिती- मनुष्याची या ४ प्रकारची भूक कधीही मिटत नाही…

अध्यात्म
चाणक्यनिती हा चाणक्यद्वारा रचित एक नितीग्रंथ आहे. ज्यामध्ये जीवन सुखमय आणि सफल बनवण्यासाठी काही उपयोगी सूचना दिल्या आहेत. या ग्रंथाचा मुख्य विषय हा मानवी समाजाच्या प्रत्येक पैलूचे व्यवहारी शिक्षण घेणे आहे. चाणक्य हे एक महान ज्ञानी होते. आचार्य चाणक्यनी आपल्या नितीमूल्यांद्वारे चंद्रगुप्त मौर्याला राजाच्या गादीवर बसवले. जाणून घेऊया चाण्यक्यांची काही महत्वपूर्ण नितीमूल्ये जी तुम्हाला तुमच्या जीवनातील कोणत्याही टप्यावर उपयोगी पडतील. मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मनुष्याची ४ प्रकारची भूक कधीही मिटत नाही ते म्हणजे धन, जीवन, वासना, आणि भोजन. या सगळ्यासाठी मनुष्य नेहमी भुकेला असतो. भले त्याला ह्या वस्तु कितीही प्रमाणात मिळाल्या, तरी त्याची हाव कधीही संपत नाही. जीवनाच्या या लांब प्रवासात हा विचार करून चाला, की कधीही तुमच्यावर वाईट वेळ येऊ शकते. म्हणून, या वेळेसाठी थोडे धन वाचवून ठेवले पाहि...
घरात या दिशेला बूट आणि चप्पल चुकूनही ठेवू नका- दारिद्र्य आणतात…

घरात या दिशेला बूट आणि चप्पल चुकूनही ठेवू नका- दारिद्र्य आणतात…

अध्यात्म
नमस्कार, तुमचे स्वागत आहे. घरात या स्थानी बूट आणि चप्पल चुकूनही ठेवू नका हे वास्तुदोष निर्माण करतात आणि घरातील दारिद्रयाला कारणीभूत ठरतात. वास्तुशास्त्राच्यानुसार घरातील प्रत्येक वस्तुचे एक निश्चित स्थान तसेच दिशा असते. कारण, प्रत्येक वस्तूमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा दोन्ही प्रकारच्या ऊर्जा असतात. प्रत्येक वस्तु एक विशिष्ट प्रकारची कंपन निर्माण करते व आजचे विज्ञान ह्या गोष्टीशी सहमत आहे, जे आपल्या प्राचीन ऋषि मुनींनी हजारो वर्षांपूर्वी सांगितले होते. शास्त्रानुसार, जर घरातील वस्तु जर त्यांच्या निश्चित स्थानावर ठेवल्या गेल्या नाहीत तर त्या नकारात्मक ऊर्जा पसरवितात., ज्याचा परिणाम परिवारातील सदस्यांवर पडतो. खास करून लक्षात ठेवा, ज्या वस्तूंचा संबंध पंचतत्वांशी आहे, त्या चुकूनही चुकीच्या जागी ठेवू नयेत. त्या सगळ्यात जास्त नकारात्मक्ता पसरवितात, जसे की जल, अग्नि व वायु संबंधित...
पैसा घरात टिकत नाही ? रोजच्या जीवनात करा हे सोपे उपाय, लक्ष्मी स्थीर राहील…

पैसा घरात टिकत नाही ? रोजच्या जीवनात करा हे सोपे उपाय, लक्ष्मी स्थीर राहील…

अध्यात्म
मित्रांनो पैसा कितीही कमावला तरी महिनाअखेर ओढाताण असतेच. म्हणून घरात पैसा टिकावा त्यासाठी काही रोजच्या जीवनातील सोपे उपाय पाहुया. पैसे घेताना नेहमी उजव्या हाताने देण्यास सांगावे व आपणही उजव्या हाताने द्यावेत. पैसे मोजताना नोटांना थुंकी लावून मोजू नये. लक्ष्मीचा अपमान होऊन ती रुसते. पोथीची पाने ग्रंथाची पाने बोटाला थुंकी लावून उलटू नये ते अशुभ असते. रविवारी हातापायांची नखे कधीही कापू नयेत, वा घरात सांडू नयेत. त्याने दारिद्रय येत. नखे मंगळवारीच कापावीत. कापलेली नखे एका पुडीत बांधून कुत्रे जाणार नाहीत अशा ठिकाणी टाकावीत, लक्ष्मी स्थिर राहते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी रोज 108 वेळा करावा व घरातील कोणीही एका व्यक्तीने रोज 1000 वेळा करावा धनलाभ होतो. लक्ष्मी प्राप्तीचा सोपा व अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिटात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. अस...
स्वयंपाक घरात या 3 वस्तू कधीही संपवू नका , नाहीतर गरिबी व दारिद्र्य येते !

स्वयंपाक घरात या 3 वस्तू कधीही संपवू नका , नाहीतर गरिबी व दारिद्र्य येते !

अध्यात्म
आपले स्वयंपाक घर हा आपल्या घराचा आत्मा असतो. स्त्रियांचा जास्तीत जास्त वेळ हा स्वयंपाक घरामध्ये जात असतो. घरातील प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देण्याचे कार्य स्वयंपाक घरात तयार होणाऱ्या अन्नामार्फतच होत असते. जर स्वयंपाक घर प्रसन्न व सकारात्मक असेल तर तीच ऊर्जा संपूर्ण घराला व घरातील सर्व सदस्यांना मिळत राहते. स्वयंपाक घर नेहमी भरलेले असावे. आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये, कोणत्याही प्रकारची उणीव स्वयंपाक घरात भासू नये. आपल्या घरात बरकत राहावी. देवी अन्नपूर्णाचे वास्तव्य आपल्या किचनमध्ये व आपल्या पर्यायाने देवी लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावे असे आपल्या सर्वांना वाटते. त्यासाठी आपण विविध उपाय करीत राहतो. आज आपण पाहणार आहोत की देवी लक्ष्मी व देवी अन्नपूर्णाचे आपल्या घरात कायम वास्तव्य कायम राहण्यासाठी व बरकत राहण्यासाठी स्वयंपाक घरातील अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कधी...